उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

सॄष्टीची युक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सॄष्टीची युक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१ जानेवारी, २००८

सॄष्टीची युक्ती




मेघानी केली अवनीची पूजा
थेंबांनी आला पाऊस राजा

हिमपाकळ्या अलगदल्या 
अंगणी तृणावरी विसावल्या.


नवरस, नव आल्हाद ताजा
वाटे पूजेची मज मौजमजा

मेघाची काय वर्णावी भक्ती
कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.