उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१८ एप्रिल, २०१०

ऐका.. बिडी.

मिसळपाव या संस्थळाचे एक सदस्य विमुक्त (श्री.प्रशांत अणवेकर ) यांची `अशीच एक गोष्ट` माझ्या वाचनात आली.
ती गोष्ट इथे वाचायला मिळेल.
यात साउंड मिक्सिंगसाठी खूप वाव आहे असे वाटले. म्हणून ही कथा निवडली आणि माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित केली .
मी वापरलेले ध्वनी मूद्रणाचे तंत्र चांगले असेल तरी मी या क्षेत्रातली तरबेज किंवा अनुभवी नाही.
तरीही इथे टाकायचे धाडस करते आहे.
ऐकून नक्की सांगा, कशी आहे गोष्ट?

1 टिप्पणी: