उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२१ जानेवारी, २००८

सॄष्टीची युक्ती




मेघानी केली अवनीची पूजा
थेंबांनी आला पाऊस राजा

हिमपाकळ्या अलगदल्या 
अंगणी तृणावरी विसावल्या.


नवरस, नव आल्हाद ताजा
वाटे पूजेची मज मौजमजा

मेघाची काय वर्णावी भक्ती
कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा