जॉर्जियात स्नो फॉल तसा कमीच. वर्षातून फार तर दोन ते तीन वेळा.
आज तर कमाल केली निसर्गाने.
सारा पारिसर स्वच्छ करून टाकायचा चंगच बांधला होता त्याने. दुपारपासून कामाला सुरवात केली बेट्याने. आणि रात्री दमून भागून शांत झाला.
त्याने केलेला स्वच्छ.. सुंदर.. अवर्णनिय... असा परिसर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा