उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

४ ऑगस्ट, २०१०

माझी चित्रकला

कधी कधी अशीच लहर येते. शिस पेन्सिल, रंगित खडू, स्केच पेन हातात फिरू लागतात आणि काही रेषांनी चित्र तयार होतात.

३ टिप्पण्या:

  1. गद्रे मॅडम, तुम्ही काय काय करता? चित्र काढता, आवाज देता आणखी काही असेल, तर सांगून टाका. मला डोळ्यांचं चित्र खूप आवडलं.

    उत्तर द्याहटवा
  2. अरे वा! हे तुझं अंग माहीतच नव्हतं...मस्तच आहे चित्रं.

    उत्तर द्याहटवा
  3. http://issuu.com/meenalgadre/docs/kahise_pahilele
    वाचा. इथे ही काही कथानुरूप चित्रे काढली आहेत. नक्की पहा.

    उत्तर द्याहटवा